Baba Siddique Death : बाबा सिद्दीकींच्या हत्येचं पुणे कनेक्शन! कोण होता बिश्नोई गँगचा म्होरक्या?

मुंबई तक

Baba Siddique Death Case Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटावर पुण्यात शिक्कामोर्तब झाले. पुण्यातील बैठकीत मारेकऱ्यांना सिद्दीकी यांची छायाचित्रे आणि अर्थसहाय्य पुरविण्यात आले, अशी माहिती गुन्हे शाखेने आतापर्यंत केलेल्या चौकशीतून पुढे आली आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

पोलिसांनी रविवारी पुण्यातून अटक केलेला प्रवीण लोणकर, त्याचा सख्खा भाऊ शुभम यांनी सिद्दीकी यांच्या हत्येसाठी शिवकुमार गौतम आणि धर्मराज काश्यप ऊर्फ रंजनकुमार गुप्ता या उत्तर प्रदेशातील तरुणांना कटात सहभागी करून घेतले. साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत लोणकर बंधूंनी या दोघांना सिद्दीकी यांची छायाचित्रे दिली आणि हत्या करण्यास सांगितले.

दरम्यान लॉरेन्सने सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करणाऱ्यांचा हिशोब करण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्सने आपल्या गँगमध्ये देशविदेशातील अनेक व्यक्तींना सामावून घेतले आहे. भारताचे राजस्थान आणि पंजाब राज्यांमधून ही गँग लहानमोठे गुन्हे करून मोठी झाली आहे आणि चांगलीच पसरली आहे. पोलिसांचे लक्ष आहे की लॉरेन्सचा गँग हे कसं शक्य आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणीने गुन्हेगारी घटना घडवत आहेत. गुन्हेगारी घटकांची अशा प्रकारे वाढ ही एक गंभीर बाब आहे. प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे.

    follow whatsapp