Sharad Pawar यांच्या NCP अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर बारामतीकर काय म्हणाले?| Baramati News| Pune
Sharad Pawar NCP Baramati News Pune News
ADVERTISEMENT
Sharad Pawar NCP Baramati News Pune News
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगत पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबद्दलही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाचं मुंबई प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. शरद पवार म्हणाले, “1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.”
Sharad Pawar NCP Baramati News Pune News
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT