गोपीचंद पडळकर यांच्यामुळे शशिकांत शिंदे यांनी भाजपला सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Because of Gopichand Padalkar, Shashikant Shinde told BJP

social share
google news

गोपीचंद पडळकर हे पवार घराण्यावर टिका करतायेत या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. महायुतीमध्ये गेल्यानंतर महायुतीला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न हा भाजपचा असायला हवा. मात्र काही लोक शिंदे गटावर बोलतात तर काही अजितदादांवर टीका करतात.

Because of Gopichand Padalkar, Shashikant Shinde told BJP

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT