महाविकास आघाडीत जागा वाटपावर खलबतं? काय रणनिती ठरली? पाहा VIDEO
महाविकास आघाडीतील तीन पक्ष जागावाटपासाठी चर्चा करत आहेत. ठाकरेंना अधिक जागा देण्याचा विचार आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीतील तीन पक्ष जागावाटपासाठी चर्चा करत आहेत. ठाकरेंना अधिक जागा देण्याचा विचार आहे.
Mahavikas Aaghadi Seat Sharing : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सखोल चर्चा केलीह. कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ठाण्यातील १८ जागांबाबत माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाविरोधात जास्तीत जास्त जागा ठाकरेंना देण्याची तयारी महाविकास आघाडीने केल्याचं समजते. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना अधिक ताकद देण्यासाठी महाविकास आघाडीचे इतर पक्ष एकत्रित येत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT