Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा नवा डाव
भाजपने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. 4 नेत्यांवर जबाबदारी. देवेंद्र फडणवीस महत्त्वाच्या भूमिकेत.

ADVERTISEMENT
भाजपने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. 4 नेत्यांवर जबाबदारी. देवेंद्र फडणवीस महत्त्वाच्या भूमिकेत.
भाजपनं विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 4 नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. यापैकी एक नेते आहेत भाजपचे राज्यातले बडे नेते देवेंद्र फडणवीस. इतर 4 नेते कोण असणार? यासोबतच 20 स्टार प्रचारक कोण असणार? या सर्व गोष्टींवर सविस्तर माहिती मिळणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा या खेळात भाजपा काय महत्त्वाची भूमिका बजावणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.