कल्याणच्या जागेवर भाजपाचा दावा, श्रीकांत शिंदेंना निवडणूक जड जाणार?
BJP’s claim on Kalyan’s seat, election will be difficult for Srikant Shinde?

ADVERTISEMENT
BJP’s claim on Kalyan’s seat, election will be difficult for Srikant Shinde?
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. पाच पैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवलं. देशात लागलेल्या या निकालानंतर भाजप महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढवणार यासंदर्भात चर्चा सुरू झालीये. यातच आता कल्याण लोकसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे शिवसेना आमने-सामने आलेत. नेमकं काय झालंय? आणि लोकसभेसाठी भाजपा कल्याणमध्ये उमेदवार उभा करणार का? हे या व्हिडिओच्या माध्यामातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया