मराठी पाट्यांसाठी मुंबई महापालिकेची धडक कारवाई

मुंबई तक

Bombay Municipal Corporation strike action for Marathi boards

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबईमध्ये प्रत्येक दुकानावर मराठी नावाची पाटी असणं बंधनकारक असणार. असा आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला. यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात धडक कारवाई करायला सुरूवात केली. आता ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत अशा दुकानांच्या मालकांवर कशा पद्धतीने कारवाई होणार? हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा..

    follow whatsapp