नवनीत राणा, रवी राणा यांना अटक झाली ‘तो’ क्षण

मुंबई तक

‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा क्षण या व्हिडिओत पाहू शकता

ADVERTISEMENT

Google CTA