लता मंगेशकरांच्या मृत्यूचं ‘हे’ आहे कारण
मुंबई तक लता मंगेशरकर यांचं मुंबईच्या ब्रीकॅण्डी रुग्णालयात रविवारी सकाळी निधन झालं. लतादीदींना 8 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं. त्यातून त्या बऱ्याही झाल्या. मात्र त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. लता दीदींच्या निधनाचं डॉक्टरांनी काय कारण सांगितलं ते या व्हीडिओमधून पाहूयात.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT