छगन भुजबळ यांनी सभा गाजवली, पण जालना येथील सभेला गर्दी किती?
Chhagan Bhujbal made the meeting popular, but how crowded is the meeting in Jalna?

ADVERTISEMENT
जालना: मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आतापर्यंत अनेकदा भुजबळांवर निशाणा साधला होता. मात्र, आज जालन्यातील अंबडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी जरांगेवर अत्यंत तुफान हल्ला चढवला.