मनोज जरांगे पाटील यांच्या गावातील नागरिकांशी मुंबई तकने संवाद साधला, यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाबद्दल आवाहन केलं
Citizens of Manoj Jarange Patil's village appeal to Eknath Shinde, Devendra Fadnavis