Praniti Shinde UNCUT: सोलापूरच्या प्रणिती शिंदेंनी संसद गाजवली, टाळ्यांचा कडकडाट

मुंबई तक

प्रणिती शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत गाजवला व तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

प्रणिती शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत गाजवला व तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

social share
google news

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा देशाच्या लोकसभेत गाजला आहे. सोलापूरच्या कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत शिंदेंनी आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केलीय. प्रणिती शिंदे यांनी १५ मिनिटांत महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (congress mp praniti shinde impactful parliamentary speech on maratha reservation)

    follow whatsapp