Sakshi Murder Case : साहिलने हत्या करण्याच्या 24 तास आधी काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

साक्षी मर्डर केसमध्ये दररोज नवीन माहिती समोर येतेय. खून करायच्या 24 तास आधीच साहिलने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला होता.

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

साक्षी मर्डर केसमध्ये दररोज नवीन माहिती समोर येतेय. खून करायच्या 24 तास आधीच साहिलने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं कारण होतं साक्षीच्या भावाने, झब्रूने साहिलला दिलेली धमकी. या धमकीनंतर साहिलने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला. झब्रूच्या धमकीनंतर नेमकं काय झालं हीच आहे आजची आपली आजची क्राईम स्टोरी. 

हे वाचलं का?

Crime Story : Sakshi Murder was due to Sahil’s threat? What happened 24 hours before the murder?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT