मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी, गुणरत्न सदावर्ते भडकले…
Demand for arrest of Manoj Jarange Patil, Gunaratna Sadavarte flared up…

26 ऑक्टोबर 2023 रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे, तोडफोड करताना मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पैगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Demand for arrest of Manoj Jarange Patil, Gunaratna Sadavarte flared up...