उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेवरून खडेबोल सुनावले
Deputy Chief Minister Ajit Pawar took a dig at the opposition’s criticism

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी मी लेचापेचा राजकारणी नाही. तोंडांवर बोलणारा आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. पवार काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…