उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला समाजाबाबत अपशब्द न वापरण्याचा सल्ला
Deputy Chief Minister Devendra Fadnavis advised not to use bad language about the community

ADVERTISEMENT
Deputy Chief Minister Devendra Fadnavis advised not to use bad language about the community
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या समजातील अडचणींवर भाष्य केलं. कोणत्याही समजाबद्दल आकस किंवा अपशब्द बोलायला नको असं वक्तव्य उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.