देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? चंद्रशेखर बावनकुळे यांना दीपक केसरकर यांचं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis next Chief Minister? Deepak Kesarkar’s answer to Chandrasekhar Bawankule

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

‘भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस होणार’ या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर दीपक केसरकर यांनी शिर्डी येथे उत्तर दिलं. महाराष्ट्रात भाजप पक्ष सत्तेत येऊ शकला, ते एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलले म्हणून, याची पूर्ण जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आहे, असं केसरकर म्हणाले.

Devendra Fadnavis next Chief Minister? Deepak Kesarkar’s answer to Chandrasekhar Bawankule

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT