देवेंद्र फडणवीसांची नागपूरात टिफीन मिटींग, विधानसभेची तयारी सुरु
विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर आहेत अशातच देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे.

ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांची नागपूरात टिफीन मिटींग, विधानसभेची तयारी सुरु