Ajit Pawar तडकाफडकी दिल्लीला का गेले? Dhananjay Munde नाराजीबद्दल म्हणाले…| Amit Shah | NCP Crisis
Dhananjay Munde on Ajit Pawar – Amit Shah meet in delhi NCP Crisis

ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत बैठका होताहेत. 9 जणांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर त्यांना कोणती खाती द्यायची? मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा? या मुद्द्यावर अडलेला पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता काही महत्त्वाची माहिती समोर आलीये. यात भाजपकडून मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू दिला जाणार असून, मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे.
Dhananjay Munde on Ajit Pawar – Amit Shah meet in delhi NCP Crisis