Dhananjay Munde : रश्मिका मंदानाच्या आगमनावर धनंजय मुंडे काय म्हणाले?
धनंजय मुंडेंनी रश्मिका मंदानाचं स्वागत केलं आणि तिच्या आगमनानंतर प्रेक्षकांमध्ये जल्लोष झाला.

ADVERTISEMENT
धनंजय मुंडेंनी रश्मिका मंदानाचं स्वागत केलं आणि तिच्या आगमनानंतर प्रेक्षकांमध्ये जल्लोष झाला.
Dhananjay Munde News : नॅशनल क्रश परळीत आल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी रश्मिका मंदानाचं स्वागत केलं. नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अभिनेत्री रश्मिका मंदानाची एन्ट्री होताच जोरदार स्वागत झालं.
धनंजय मुंडेंनी पुन्हा परळीत नृत्य सादरीकरणाला यावे लागेल म्हणत एक बार बुलाया तो छोडते नही अशी शायरी देखील केली. परळीत गणेशोत्सवाच्या उत्सवात रश्मिकाने सहभाग घेतला आणि तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. धनंजय मुंडेंनी तिच्या आगमनानंतर केलेलं वक्तव्य पाहून प्रेक्षकांमध्ये जल्लोष झाला.