भंडारा जिल्हातला धक्कादायक प्रकार, अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे अवयव गावात

मुंबई तक

ADVERTISEMENT

भंडारा जिल्ह्यातील करखखेड़ा येथील स्मशानभूमित मृत्युमुखी पडलेल्यांवर अंतिम संस्कार करण्यात येतात, मात्र या ठिकाणी सरणावर रचण्यासाठी लाकडंच कमी पडत असल्याने अंतिम संस्कार नीट होत नाहीत. त्यामुळे मृतदेहांचे दहन नीट होत नाहीये आणि अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे शिल्लक अवयव परिसरातील कुत्रे ओढ़त गावात नेत आहे,

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT