धनंजय मुंडेंचा मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल, दसरा मेळाव्यात नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. पंकजा,प्रितम आणि धनंजय मुंडे तब्बल १२ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Pankaja Munde Dussehra Melava :पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. पंकजा,प्रितम आणि धनंजय मुंडे तब्बल १२ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते. १२ वर्षे एकमेकांपासून वेगवेगळे राहिल्यानंतरही त्यांनी वेगळा दसरा मेळावा घेण्याचा विचारही केला नव्हता. परंतु काही लोकांनी दुसरा दसरा मेळावा घेतल्याने पंकजा मुंडेंच्या मेळाव्याचे पावित्र्य अबाधित राहणार नाही, असं म्हणत धनंजय मुंडेंनी ंमनोज जरांगेंवर हल्लाबोल केला.

    follow whatsapp