अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत मांडलं, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली, सोबतच मुंबई पालिकेमध्ये झालेल्या घोटाळ्यावर भाष्य केलं. Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray, mentions Matoshree