Ajit Pawar यांच्याच मंत्र्याला दालन नंबर ६०२ च वाटप, कोण आहेत ते मंत्री?

मुंबई तक

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

अजित पवारांसह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण हे सगळं गेल्या आठ दहा दिवसांपासून बिनखात्याचे मंत्री म्हणूनच वावरताय. खातेवाटपाचं घोडं अजूनही अडकलेलं आहे. दुसरीकडे या मंत्र्यांच्या मंत्रालयात बसण्याच्या जागा मात्र निश्चित झाल्यात. मंगळवारी ११ जुलैला मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आलंय आणि ज्या दालनास अजित पवारांनी नकार दिला होता, तेच त्यांच्या गटातील नेत्याला मिळालंय. क्रमांक ६०२ चं दालन अपशकुनी म्हटलं जातं. हेच दालन नेमकं कुणाच्या वाट्याला आलंय जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा….

    follow whatsapp