आमदार Rohit Pawar यांची अजित पवार यांच्यावर महत्त्वाची प्रतिक्रिया
eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

ADVERTISEMENT
अजित पवार यांनी २ जुलैला शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या. आमदार रोहित पवार यांनी देखील दादांबद्दल प्रतिक्रिया दिली.
Ajit Pawar was sworn in as Deputy Chief Minister in the Shinde-Fadnavis government on July 2. After this many leaders of NCP gave important reactions. MLA Rohit Pawar also commented on Dada.
