अजित पवार अर्थमंत्री होणार? गोगावलेंनी सांगितला मंत्रिमंडळ विस्ताराचा प्लॅन

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

Video Thumbnail
social share
google news

२ जूलैला अजित पवार यांनी शिंदे-फडणविस सरकारसोबत युती करत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदेंच्या आमदारांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. यानंतर भरत गोगावले यांनी खातेवाटपावर भाष्य केलं.

    follow whatsapp