Rupali Chakankar यांचा Supriya Sule यांच्यावर निशाणा, Sonia Doohan याचं प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut sonia doohan supriya sule

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली पक्षातील आमदारांचा एक गट सरकारमध्ये सामील झाला. या गटात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरही आहेत. आता दोन्ही गट एकमेकांची उणीदुणी काढताहेत. त्यातच चाकणकरांनी एक फोटो रिट्विट करत सुप्रिया सुळेंनाच लक्ष्य केलं. त्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे दोन्ही महिला नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू होण्यासारखं त्या फोटोत नेमकं काय आहे? त्यांनी काय म्हटलंय आणि सोनिया दुहान यांनी काय प्रत्युत्तर दिलंय. हेच पाहुयात…

There was a split in the NCP. A group of party MLAs joined the government under the leadership of Ajit Pawar. The women commission president Rupali Chakankar is also in this group. Now both the groups are drawing each other's shortcomings. Chakankar retweeted a photo and targeted Supriya Sule. National President of NCP Student Congress Sonia Duhan has replied to it. So what exactly is there in that photo to start a verbal spat between the two women leaders?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT