केंद्राच्या एका निर्णयामुळे कोकणवासीयांचं जगणं अवघड होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray ratnagiri rajapur konkan

social share
google news

एकिकडे सगळ्या गोष्टी डिजीटल स्वरूपात करण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करतंय. सगळीकडे डिजीटल इंडियाची मार्केटींग सुरु आहे. सगळ्या गोष्टी डिजीटल माध्यमातून करण्यात येतायत. मात्र हे सगळं करत असताना नैसर्गिक गोष्टींना यामुळे काही इजा होऊ नये याची काळजी करणंही तितकंच महत्वाचं आहे. केंद्र शासनाने राजापूरसह तालुक्याच्या ग्रामीण भागातील 48 गावांचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये केलाय. आधीच विकासांपासून वंचित असलेली गावं इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अडचणीत आलीयेत. आता या ठिकाणी अटी शर्थींसह कामं करावी लागणार. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर तेथील नागरिकांना काय वाटतं हेच जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोकुळ कांबळे यांनी

On the one hand, the government is trying to digitize everything. Marketing of Digital India is going on everywhere. Everything is done digitally. But while doing all this, it is equally important to take care not to harm the natural things. The central government has included 48 villages in the rural areas of the taluka, including Rajapur, in the eco-sensitive zone. Villages which are already deprived of development are in trouble due to eco sensitive zones.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT