Sambhaji Bhide यांच्या समर्थनार्थ Solapur येथे आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray ratnagiri rajapur konkan

social share
google news

‘महात्मा गांधींचे वडील मुस्लिम जमीनदार होते’, असं विधान केलेल्या संभाजी भिंडेंनी नंतर महात्मा फुले आणि शिर्डीच्या साईबाबांबद्दल अर्वाच्य भाषेत वादग्रस्त विधानं केली. त्यामुळे संभाजी भिंडेंना अटक करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेत. राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून, भिडे समर्थकही आंदोलन करताना दिसत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ आंदोलनांची हाक दिली होती. याच आंदोलनादरम्यान सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

Sambhaji Bhinde, who stated that 'Mahatma Gandhi's father was a Muslim landlord', later made controversial statements about Mahatma Phule and Saibaba of Shirdi in Arvacha language. Therefore, the opposition became aggressive to demand the arrest of Sambhaji Bhinde. The political atmosphere in the state is heated, and supporters of Bhide are also seen protesting. The Shiv Pratisthan Hindustan organization had called for agitations in support of Sambhaji Bhide. During the same protest, police lathi-charged Bhide supporters in Solapur.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT