Eknath Shinde अचानक हेलिकॉप्टर घेऊन सुट्टीवर का गेले? Ajit Pawar यांच्या बंडाच्या चर्चेचं कनेक्शन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Eknath Shinde Holiday satara daura Ajit Pawar new maharashtra cm rumurs?

social share
google news

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर गेलेत. राज्यात सत्तांतराच्या चर्चा रंगलेल्या असतानाच मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीचा कार्यक्रम समोर आलाय. अजित पवारांच्या बंडाची चर्चा आणि मुख्यमंत्र्यांचं सुट्टीवर जाणं या घडामोडी एकाचवेळी समोर आल्यानं सत्तांतराच्या घडामोडींना आणखी हवा मिळत आहे. सीएम शिंदे हेलिकॉप्टर घेऊन अचानक सुट्टीवर का गेले, कुठे गेले आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Eknath Shinde Holiday satara daura Ajit Pawar new maharashtra cm rumurs?

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT