CM एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा वादात, कारण काय? पाहा व्हिडीओ
शिंदे सरकारच्या दावोस दौऱ्याच्या खर्चाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरले आहे.
ADVERTISEMENT
शिंदे सरकारच्या दावोस दौऱ्याच्या खर्चाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरले आहे.
CM Eknath Shinde Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याबाबत नवीन खुलासा चर्चेत आहे. या दौऱ्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केलीय. तसच आदित्य ठाकरेंनी या दौऱ्याच्या खर्चाबाबत सवाल उपस्थित केला आहे. शिंदे सरकारने स्वित्झर्लंड कंपनीची एक कोटी पन्नास लाख रुपयांचे बिल थकवले असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा सरकारसाठी मोठी अडचण ठरू शकतो. या नोटिशीमुळे महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली आहे. विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आणि शिंदे सरकारने या प्रकरणाबद्दल दिलेली प्रतिक्रिया जाणून घ्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT