ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्र्यांचं म्हणणं काय?
राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यात महिला दिनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. सत्ताधा-यांनी हा अर्थसंकल्प समतोल असल्याचं म्हटलं आहे, तर विरोधक मात्र सरकारवर आता त्यावरून टीका करताना दिसत आहेत. माजी अर्थमंत्र्यांचं या अर्थसंकल्पावर म्हणणं काय? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

ADVERTISEMENT

राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यात महिला दिनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. सत्ताधा-यांनी हा अर्थसंकल्प समतोल असल्याचं म्हटलं आहे, तर विरोधक मात्र सरकारवर आता त्यावरून टीका करताना दिसत आहेत. माजी अर्थमंत्र्यांचं या अर्थसंकल्पावर म्हणणं काय?