साखरपुड्याआधी तरुणी बॉयफ्रेंडसोबत झाली फिजिकल, प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेलं...

मुंबई तक

Crime News : तरुणी तिच्या साखरपुड्यापूर्वी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिजिकल झाली हेती. त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घडलेल्या घटनेनुसार, शरीरसंबंध ठेवताना तरुणीला मोठा रक्तस्त्राव होऊ लागला होता.

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
google news

बातम्या हायलाइट

point

अवघ्या पंधरा दिवसांवर साखरपुडा

point

तरुणीनं जबाब नोंदवण्यास दिला नकार

Crime News : बिहारच्या पाटणातील अगमकुआं पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरुणी तिच्या साखरपुड्यापूर्वी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिजिकल झाली हेती. त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घडलेल्या घटनेनुसार, शरीरसंबंध ठेवताना तरुणीला मोठा रक्तस्त्राव होऊ लागला होता. तरुणीची परिस्थिती पाहून रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने तिच्याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. 

हे ही वाचा : घोर कलियुग, वहिनीचा जडला दीरावर जीव, दोघेही लपून छपून भेटायचे, नंतर सोनं-नाणं सारंच लुटून भूर्रर्रर्र..

तरुणीनं जबाब नोंदवण्यास दिला नकार

घटनेनुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्यांनी प्रकरणाचा पुढील तपास केला. संबंधित प्रकरणात तरुणीनं जबाब नोंदवण्यास नकार दिला होता. तिच्या कुटुंबीयांनी खाजगी बाब असल्याचे सांगून एफआरआय दाखल करण्यास नकार दिला. लैंगिक परस्पर संमतीने आमचे संबंधत होते, असा महिलेनं दावा केला.  

अवघ्या पंधरा दिवसांवर साखरपुडा

संबंधित प्रकरणात तिच्या नातेवाईकांनी सांगितलं की, एफआरआय दाखल झाल्यास लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यांनुसार, तिचा साखरपुडा अवघ्या पंधरा दिवसांत होणार आहे. 

हे ही वाचा : Astrology : काही राशींना आर्थिक फायदा होणार, तर 'या' राशीतील लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल

पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक परिचय कुमार यांनी याबाबत सांगितलं की, पोलिसांच्या जबाबानुसार एफआरआय दाखल केला. लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाची ओळख पटवून त्याला अद्दल घडवली जाईल. आरोपी म्हणून त्याला घोषित केले जाईल, संबंधित प्रकरण गांभीर्याने घेऊन प्रकरणाचा पुढील तपास केला. 
 

हे वाचलं का?