Nitin Deshmukh : Eknath Shinde यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना Uddhav Thackeray यांनी सोबत घ्यावं का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Exclusive interview with Nitin Deshmukh

social share
google news

Exclusive interview with Nitin Deshmukh

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला. बाळासाहेब ठाकरेंसाठी शिंदे तसा त्याग करणार का, असा सवाल केला. दिपक केसरकरांच्या विधानावरून नितीन देशमुख यांनी शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते अकोला येथे 'मुंबई तक'शी बोलत होतेय. आमदार नितीन देशमुखांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय साबळे यांनी... 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT