Pegasus Phone Tapping : पेगॅससने फोन कसे होतात हॅक? समजून घ्या

ADVERTISEMENT

भारतातील मंत्री, विरोधी पक्षनेते, वकील, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि पत्रकारांसह 300 जणांचे फोन टॅप झाल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टसह 16 आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ब्रेक केली….हे फोन टॅप करण्यासाठी पेगॅसेस हे टूल वापरण्यात आलेलं….असं म्हणतात की हे टूल वापरल्याने तुम्ही कुणाशी बोलता, काय बोलता, काय करता हे सगळं हेरगिरी करण्याला समजतं….त्यामुळेच हे टूल नेमकं काय आहे, कसं काम […]

social share
google news

भारतातील मंत्री, विरोधी पक्षनेते, वकील, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि पत्रकारांसह 300 जणांचे फोन टॅप झाल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टसह 16 आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ब्रेक केली….हे फोन टॅप करण्यासाठी पेगॅसेस हे टूल वापरण्यात आलेलं….असं म्हणतात की हे टूल वापरल्याने तुम्ही कुणाशी बोलता, काय बोलता, काय करता हे सगळं हेरगिरी करण्याला समजतं….त्यामुळेच हे टूल नेमकं काय आहे, कसं काम करतं? कुणी विकसित केलंय….आपल्या फोनमध्ये आहे, हे कसं कळतं हेच आज आपण समजून घेणार आहोत…

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT