फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह, वक्फ बोर्डात पैसा कसा कमवला जायचा?
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 14 मार्च रोजी दुसरा पेन ड्राईव्ह सादर केला. यावेळी वक्फ बोर्डवर निवडणूक गेलेल्या सदस्यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी कसा संबंध आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. मुदस्सीर लांब आणि अरशाद खान यांच्यातील कथित संवाद त्यांनी विधानसभेत सादर केला आहे.

ADVERTISEMENT
mumbaitak