गोपीचंद पडळकर मेंढरू? नरहरी झिरवळ यांनी भर सभेमध्ये केली टीका

मुंबई तक

Gopichand Padalkar sheep? Narahari Jhirwal criticized in the meeting

ADVERTISEMENT

Google CTA

आदिवासी समाजाच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं, अशी मागणी केली जात आहे, याचविरोधात आदिवासी समाजाचे नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी नरहरी झिरवळ यांनी भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर टीका केली. 

Gopichand Padalkar sheep? Narahari Jhirwal criticized in the meeting