शिवसेने ची भाजपवर, गुजरातमध्ये आणलेल्या पेंग्विनवरुन टीका

मुंबई तक

मुंबई तक मुंबईत आणलेल्या पेंग्विनवरुन, त्यावर होणाऱ्या खर्चावरुन अनेकदा शिवसेनेवर भाजपने टीका केली आहे. अनेकदा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता तर भाजपची सत्ता असलेल्या गुजरातच्या अहमदाबादच्या सायन्स सिटीमध्ये आफ्रिकेच्या दक्षिण भागातून पेंग्विन आणण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेनेही संधी न दवडता भाजपवर निशाणा साधला आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp