Kolhapur Rain: पंचगंगेला पूर, 81 बंधारे पाण्याखाली.. कोल्हापूरचं काय झालं?
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीला पूर, स्थलांतरण सुरु.
ADVERTISEMENT
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीला पूर, स्थलांतरण सुरु.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली आहे. राधानगरी धरणातून विसर्ग सुरु असल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतरण सुरू आहे. 81 बंधारे पाण्याखाली आहेत आणि 10 राज्य मार्गांसह 68 मार्गांवर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे. (heavy rain in kolhapur four gates of the radhanagari dam were opened people on the banks of the river are cautioned)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT