घराला आग लागल्यानंतर क्षीरसागर कुटुंब कसं बाहेर पडलं?

मुंबई तक

बीडमध्ये मराठा आंदोलन हिंसक झालं. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांचं घर पेटवण्यात आलं.

ADVERTISEMENT

Google CTA

घराला आग लागल्यानंतर क्षीरसागर कुटुंब कसं बाहेर पडलं?