Vidhan Parishad Election : आमदारांना हॉटेलवर ठेऊन मविआ, भाजप किती करतेय खर्च? एका दिवसाचा दर पाहून डोळे विस्फारतील
२० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस पक्षांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या आहेत. पण आमदारांना हॉटेलवर ठेऊन मविआ, भाजप किती करतेय खर्च? एका दिवसाचा दर पाहून डोळे विस्फारतील

ADVERTISEMENT