Nagar Parishad Voting LIVE: आज 'या' नगर परिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान सुरू... आतापर्यंत मतदानाची टक्केवारी किती?
आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.
ADVERTISEMENT

पाहा मतदानाचे लाइव्ह अपडेट्स
▌
बातम्या हायलाइट
'या' नगर परिषदा व व नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरूवात...
पाहा मतदानाचे लाइव्ह अपडेट्स...
Nagar Parishad Voting LIVE: आज म्हणजेच 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाल्याचं सांगण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
या बातमीतून तुम्हाला मतदानासंदर्भात लाइव्ह अपडेट्स पाहता येतील...
- नांदेड
नांदेडच्या धर्माबाद मध्ये भाजपा आमदार राजेश पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून धर्माबाद मधील इनानी मंगल कार्यालयात मतदाराला दाबून ठेवले.
- वाशिम
सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत










