नरेंद्र मोदी, संजय राऊत यांच्या पत्रावर काय म्हणाले? आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक संजय राऊतांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात केलेल्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले. ED ने प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या व्यवहारांबद्दल दिली माहिती. सचिन वाझे यांच्या प्रतिज्ञापत्रामुळे अनिल देशमुख पुन्हा अडचणीत. लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबतचा वाद अजूनही कायम. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार. मुंबई महापालिका निवडणूक लांबणार आणि महापालिकेवर […]

ADVERTISEMENT
मु