शिंदेंचं बंड फसलं तर पर्याय काय? शिंदेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला होणार फायदा?
एकनाथ शिंदे यांना शिवसेना आपली आहे, हे सिद्ध करता आलं नाही, तर त्यांना आमदारकी टीकवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये विलीन व्हाव लागेल, जर ते भाजपमध्ये जात असतील तर याचा फायदा भाजपमध्येच होणार आहे.

ADVERTISEMENT