Kolhapur Bazar Samiti मध्ये Satej Patil यांनी Dhananjay Mahadik यांचा कसा केला पराभव?| Kolhapur News
in Kolhapur Bazar Samiti Satej Patil defeated Dhananjay Mahadik Kolhapur News
ADVERTISEMENT
in Kolhapur Bazar Samiti Satej Patil defeated Dhananjay Mahadik Kolhapur News
कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांनी महाडिकांचा अवघ्या सहा दिवसांतच हिशोब चुकता केला. राजाराम कारखान्यातली २८ वर्षांपासून सत्ता कायम राखत महाडिकांनी बंटी पाटलांना चीतपट केलं. २०१९ नंतर पहिल्यांदाच महाडिक फॅमिलीकडून बंटी पाटलांचा पराभव झाला. याच विजयाने सतत पराभवाचं तोंड बघावं लागणाऱ्या महाडिकांचं मनोधैर्य उंचावलं. पण सहा दिवसांतच बंटी पाटलांनी महाडिक फॅमिलीची पुन्हा पाठ लावली. कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत नेमक काय झालं, कोणाला किती जागा मिळाल्या आणि बंटी पाटलांनी महाडिकांना कसं चीतपट केलं, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
in Kolhapur Bazar Samiti Satej Patil defeated Dhananjay Mahadik Kolhapur News
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT