सई,आदित्यच्या लग्नात चार मामांनी घातला धिंगाणा

मुंबई तक

माझा होशील ना मालिकेत सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. ब्रम्हेंच्या कुटुंबात लग्नाची लगबग आहे. अखेर सई आणि आदित्यचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नवरदेव आणि नववधू सई आणि आदित्य यांचं शास्त्रोक्त पध्दतीने लग्न पार पडलं. ब्रम्हे कुटुंबातील चार ही मामांनी सई आणि आदित्यच्या लग्नात धमाल उडवून दिली. कसा होता सई आणि आदित्यचा लग्नसोहळा याविषयी थेट आदित्यच्या […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

माझा होशील ना मालिकेत सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. ब्रम्हेंच्या कुटुंबात लग्नाची लगबग आहे. अखेर सई आणि आदित्यचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नवरदेव आणि नववधू सई आणि आदित्य यांचं शास्त्रोक्त पध्दतीने लग्न पार पडलं. ब्रम्हे कुटुंबातील चार ही मामांनी सई आणि आदित्यच्या लग्नात धमाल उडवून दिली. कसा होता सई आणि आदित्यचा लग्नसोहळा याविषयी थेट आदित्यच्या ४ मामांनी मुंबई तकशी विशेष बातचीत केली.

    follow whatsapp