पोलीस मुख्यालयातून इनोव्हा बाहेर आली आणि वाझेंची अटक पक्की झाली..
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात NIA ने काही सीसीटीव्ही फुटेज जमा केली आहेत. यात सर्वात महत्वाचं फुटेज हे त्या संशयित इनोव्हा कारचे आहे, ज्यामुळे API सचिन वाझे यांच्या भोवती सगळी तपासाची चक्र फिरू लागली. पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणारी इनोव्हा कार आणि अँटेलियाबाहेर दिसून आलेली इनोव्हा कार या एकच असल्याचं NIAच्या तपासातून समोर येत आहे. अधिक माहितीसाठी […]
ADVERTISEMENT

राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात NIA ने काही सीसीटीव्ही फुटेज जमा केली आहेत. यात सर्वात महत्वाचं फुटेज हे त्या संशयित इनोव्हा कारचे आहे, ज्यामुळे API सचिन वाझे यांच्या भोवती सगळी तपासाची चक्र फिरू लागली. पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणारी इनोव्हा कार आणि अँटेलियाबाहेर दिसून आलेली इनोव्हा कार या एकच असल्याचं NIAच्या तपासातून समोर येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT