मला जीवे मारण्याच्या कटात जयंत पाटलांचा सहभाग, गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट
पवार आणि राष्ट्रवादीवर आरोपांची राळ उठवणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी रविवारी व्हिडिओ शेअर करत सनसनाटी आरोप केलेत. एवढंच नाही, तर रक्षकच भक्षक बनत असतील तर त्यांच्याकडून संरक्षण कशाला घ्यायचं, असा सवाल करत पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांची सिक्युरिटी नाकारलीय. नेमका प्रकार काय आणि पडळकारांचे आरोप काय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.