Uddhav Thackeray यांच्या सोबतच्या पत्रकारांना पोलिसांनी रोखलं, बातमी कळताच ठाकरे काय म्हणाले…

मुंबई तक

Journalists with Uddhav Thackeray were stopped by the police, what Thackeray said on hearing the news…

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (6 मे) रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू (Barsu) गावाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

 

    follow whatsapp