किरीट सोमय्या मारहाण प्रकरण, काँग्रेसची उडी, पुण्यात राडा? आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक राष्ट्रवादी आणि शिवसेना वाद आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार काय होणार निर्णय? किरीट सोमय्या आज पुन्हा पुण्यात राडा का होण्याची शक्यता? एसीटी विलिनीकरणाबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला हवी मुदत वाढ. लता मंगेशकर स्मारकावरुन राजकारण नको, मंगशेकर कुटुंबियांची प्रतिक्रीया. कोरोना रुग्णसंख्या घटली. नितेश राणे दुपारी आजारी संध्याकाळी दिसले गोव्यात. पण फडणवीसांनी दिली खुर्ची. अशा 5 […]

social share
google news

मुंबई तक राष्ट्रवादी आणि शिवसेना वाद आता मुख्यमंत्र्यांकडे जाणार काय होणार निर्णय? किरीट सोमय्या आज पुन्हा पुण्यात राडा का होण्याची शक्यता? एसीटी विलिनीकरणाबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला हवी मुदत वाढ. लता मंगेशकर स्मारकावरुन राजकारण नको, मंगशेकर कुटुंबियांची प्रतिक्रीया. कोरोना रुग्णसंख्या घटली. नितेश राणे दुपारी आजारी संध्याकाळी दिसले गोव्यात. पण फडणवीसांनी दिली खुर्ची. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या एकत्र.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT